नविन वर्षाचे स्वागत / Welcome New Year



Happynew year

स्वागत सुस्वागतम
नविन वर्ष लाभो सुखमय !

२०१७  मध्ये किती संकटे आली
 हसू पेक्षा आसूंसि कशी मैत्री झाली  !

 २०१७ मध्ये कसा बैंड वाजला होता
मुंबई मध्ये मृत्यूचा कसा थैमान पसरला होता !


सर्वात मोठा वर्ष ठरला आहे २०१७
३३६ दिवस +१ सेकंदाची त्यात होती साथ !


अखेरच्या थर्टीफस्टला
२०१७ ची काडीरात्र संपली ;
हसत खेडत नविन वर्षाने
२०१८ ची शुभ पहाट उगवली !

 २०१७ मध्ये कडत - न - नकडत
 झाला केवढा घात
म्हणूनच मी मना पासून प्राथना करतो 
तुम्हा सर्वांचं ''  NEW YEAR-2018 ''  जावो सुखात !



नविन वर्षाची झाली पहाट 
आयुष्याला लागली वाट 
सर्वांचे मन भरुन आले हर्षाने 
तुम्हा सर्वांचे नविन वर्ष जावो सुखा - समाधानाने !

थर्टीफस्टला केली पार्टीची टेस्ट 
त्यामधे किती झाला टाईम वेस्ट 
२०१७ हा गेला किती क्लिस्ट 
२०१८ ठरवा सर्वात बेस्ट !

प्रियसीच्या प्रेमात 
गेलो होतो बुडून 
नविन वर्षाची चाहूल लागताच 
मन आले फुलून 

सकाळी  मंद जुड़ुक आली 
आपल्या शीतल जोकात भराहून गेली 
तो गारवा मनाला वाटला हवाहवा 
आशा करतो
तुम्ही सर्वानी नविन वर्ष सुखात घालावा ! 

Share on Google Plus

About Blog Admin

He is CEO and Faunder of www.pravingyan.com He writes on this blog about Tech, Poems, Love story, General knowledge, Earn money, Helth tips, Great lord and motivational stories. He do share on this blog regularly.